Maharashtra CM : मुख्यमंत्रिपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना मिळणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवू लागला.